ShareChat
click to see wallet page
search
#बाबा #आई बाबा #कविता #📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य
बाबा - साहित्य परिवार सूरमयी भाव माझे शब्द तुझे कर्तव्याची कावड खांद्यावर छत्रछाय गर्दीत तो धावत असतो दिवस भर वण वणं करून कुटुंबाच पोट तो भरतो.. कितीही अनामिक संकटे झेलतो तो राज रोस रोजच पायपीट करून निघतोय त्याचा दिवसभर कस. काय अन किती दुख ठेवतो मनात वावरड्ून दिवसभरन गर्दीत चेहऱ्यावर हसरा भाव ठेवत. कितीही ओढले मागे कुणी आत्मविश्वास ढळू देत नाही मुलाबालांवर छत्रछाया त्याची रोज नव्याने देतो ग्वाही. इच्छा अपेक्षांना मनात दाबून इतरांसाठी धडपडत् राहतो निर्भ्र आका़शा कडे पाहून् देवाकडे साऱ्यांचे सुख मागतो. स्वाभिमानी मनाचा तो कधी कोणापुढे झुकला नाही स्वतः मात्र उपास करून कुटुंबाच पोट भरतू राही. যবিন সাল্ঠী साहित्य परिवार सूरमयी भाव माझे शब्द तुझे कर्तव्याची कावड खांद्यावर छत्रछाय गर्दीत तो धावत असतो दिवस भर वण वणं करून कुटुंबाच पोट तो भरतो.. कितीही अनामिक संकटे झेलतो तो राज रोस रोजच पायपीट करून निघतोय त्याचा दिवसभर कस. काय अन किती दुख ठेवतो मनात वावरड्ून दिवसभरन गर्दीत चेहऱ्यावर हसरा भाव ठेवत. कितीही ओढले मागे कुणी आत्मविश्वास ढळू देत नाही मुलाबालांवर छत्रछाया त्याची रोज नव्याने देतो ग्वाही. इच्छा अपेक्षांना मनात दाबून इतरांसाठी धडपडत् राहतो निर्भ्र आका़शा कडे पाहून् देवाकडे साऱ्यांचे सुख मागतो. स्वाभिमानी मनाचा तो कधी कोणापुढे झुकला नाही स्वतः मात्र उपास करून कुटुंबाच पोट भरतू राही. যবিন সাল্ঠী - ShareChat