ShareChat
click to see wallet page
search
#शुभ रात्री #🍂💞राधे राधे😊जय श्री कृष्ण💞🍂 #🎭Whatsapp status #👭मित्र मैत्रीण👬
शुभ रात्री - माणूस ओळखणं खरंच कुणालाच. माणूस ओळखणं खरंच कुणालाच पूर्णपणे जमत नाही, कारण माणसाचा स्वभाव वेळ, गरज आणि स्वार्थानुसार रंग बदलतो. आज जो आपला वाटतो , तो उद्या परिस्थिती बदलताच वेगळाच चेहरा दाखवतो. म्हणूनच नाती बोलण्यात गोड आणि वागण्यात कोरडी ठरतात.शब्द मोठे असतात, पण वेळ आली की पाठ फिरवायला क्षणही लागत नाही. या सगळ्या गर्दीत आई-्वडील हेच असे नाते असतात जे निस्वार्थीपणे उभे राहतात. आणि स्त्री-पुरुषाच्या नात्यात बायको -नवऱ्याचं नातं खरं असेल, तरच ते आधार देणारं ठरतं. बाकी बरीचशी नाती ही गरज संपेपर्यंतची असतात, बोलाचा भात आणि बोलाची कडीच. म्हणून विश्वास ठेवावा , पण आंधळा होऊन नाही. प्रेम करावं, पण स्वतःला विसरून नाही. कारण शेवटी स्वतःलाच व्हावं लागतं, आणि थोड्याच स्वतःचा आधार लोकांचा खरा अर्थाने हात धरून चालावा लागतो. माणूस ओळखणं खरंच कुणालाच. माणूस ओळखणं खरंच कुणालाच पूर्णपणे जमत नाही, कारण माणसाचा स्वभाव वेळ, गरज आणि स्वार्थानुसार रंग बदलतो. आज जो आपला वाटतो , तो उद्या परिस्थिती बदलताच वेगळाच चेहरा दाखवतो. म्हणूनच नाती बोलण्यात गोड आणि वागण्यात कोरडी ठरतात.शब्द मोठे असतात, पण वेळ आली की पाठ फिरवायला क्षणही लागत नाही. या सगळ्या गर्दीत आई-्वडील हेच असे नाते असतात जे निस्वार्थीपणे उभे राहतात. आणि स्त्री-पुरुषाच्या नात्यात बायको -नवऱ्याचं नातं खरं असेल, तरच ते आधार देणारं ठरतं. बाकी बरीचशी नाती ही गरज संपेपर्यंतची असतात, बोलाचा भात आणि बोलाची कडीच. म्हणून विश्वास ठेवावा , पण आंधळा होऊन नाही. प्रेम करावं, पण स्वतःला विसरून नाही. कारण शेवटी स्वतःलाच व्हावं लागतं, आणि थोड्याच स्वतःचा आधार लोकांचा खरा अर्थाने हात धरून चालावा लागतो. - ShareChat