#म #मराठी #माझा.परीवार #मनसे #राजठाकरे
@Raj Thackeray Live @नाशिक लोकल अपडेट
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक सूचक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थिवर भाष्य करत मराठी माणसांसाठी लढा देण्याचं व्रत आम्ही घेतलंय आणि मराठीसाठी लढा नेहमी देत राहणार हे देखील स्पष्ट केलं आहे.
#BalasahebThackeray
#RajThackeray #mnsmanmad99 #महाराष्ट्रसैनिक


