ShareChat
click to see wallet page
search
#✍️सुविचार #📝 शिकवण
✍️सुविचार - जीवनाच्या प्रवासात , एक गोष्ट नक्की शिकायला मिळते , आधार द्यायला थोडेच, पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर, माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने , साथ सोडल्यावर माणूस रोज, थोडा थोडा मरत असतो॰ *समजूतदारपणा आणि शांतता , हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या , अनुभवांवर अवलंबून असतात. जीवनाच्या प्रवासात , एक गोष्ट नक्की शिकायला मिळते , आधार द्यायला थोडेच, पण धक्का मारायला खूप लोक येतात. श्वास सोडल्यावर, माणूस एकदाच मरतो, पण जवळच्या व्यक्तीने , साथ सोडल्यावर माणूस रोज, थोडा थोडा मरत असतो॰ *समजूतदारपणा आणि शांतता , हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या , अनुभवांवर अवलंबून असतात. - ShareChat