ShareChat
click to see wallet page
search
#🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 #🎭Whatsapp status #🔵SC Blue सह ब्लू टिक मिळवा
🤩चॅटरूम गप्पागोष्टी👫 - स्वामी समर्थ samarth-jyotish_official प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे. हे स्वामीनंशिवाय कोणालाच माहिती नाही.. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा स्वामीची सेवा करा आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असले तरी स्वामीच्या सेवेने त्या काट्याचे रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. फुलांत श्रीस्वामीसमर्थ। स्वामी समर्थ samarth-jyotish_official प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले आहे. हे स्वामीनंशिवाय कोणालाच माहिती नाही.. म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामी सेवेचा विचार करा स्वामीची सेवा करा आयुष्याच्या वाटेत कितीही काटे असले तरी स्वामीच्या सेवेने त्या काट्याचे रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. फुलांत श्रीस्वामीसमर्थ। - ShareChat