ShareChat
click to see wallet page
search
#कविता #कविता #👌प्रेरणादायी स्टेट्स ##फाॅलो करा
कविता - ठरली आहे भेट आता म्हणू नकोस मी बेजार आहे, ॰कसे कळत नाही तुला समोर उभा संसार आहे..॰ मी वाट पाहिन तुझी आपण ठरवलेल्या जागी , जरी पुढ्यात भेटीच्या शक्यतेचा पसरला अंधार आहे... मनाच्या सलामतीसाठी एक निर्णय घ्यायचा आहे, दस्तक देत असताना का बंद दार आहे ? guilN नाही म्हणता म्हणता शेवटी समोर आलोच दोघे, भिडवून सोसला विरहाचा वार आहे... डोळ्यांत डोळे ' ओंजळीत पडताच चाफा कशी गंधाळलीस तू॰ पुढल्या भेटीपर्यंत जगण्यास हे फार आहे.... आपल्या पहिल्या भेटीचा , इतकाच तुझ्यावर भार आहे, पुन्हा भेटायला येताना , तुझ्यावर चाफा उधार आहे... स्वप्नील हुद्दार ठरली आहे भेट आता म्हणू नकोस मी बेजार आहे, ॰कसे कळत नाही तुला समोर उभा संसार आहे..॰ मी वाट पाहिन तुझी आपण ठरवलेल्या जागी , जरी पुढ्यात भेटीच्या शक्यतेचा पसरला अंधार आहे... मनाच्या सलामतीसाठी एक निर्णय घ्यायचा आहे, दस्तक देत असताना का बंद दार आहे ? guilN नाही म्हणता म्हणता शेवटी समोर आलोच दोघे, भिडवून सोसला विरहाचा वार आहे... डोळ्यांत डोळे ' ओंजळीत पडताच चाफा कशी गंधाळलीस तू॰ पुढल्या भेटीपर्यंत जगण्यास हे फार आहे.... आपल्या पहिल्या भेटीचा , इतकाच तुझ्यावर भार आहे, पुन्हा भेटायला येताना , तुझ्यावर चाफा उधार आहे... स्वप्नील हुद्दार - ShareChat