ShareChat
click to see wallet page
search
#😴शुभ रात्री😴 🪷🪷🌹🩷🌹🪷🪷 *माणसाजवळ त्याच्या आयुष्यभराची संपत्ती म्हणजे त्याचे चांगले विचार ..*_ _*कारण धन आणि बळ कोणत्याही माणसाला वाईट मार्गावर नेवु शकतात ...* _*परंतु चांगले विचार माणसाला सदैव उत्तम कार्यासाठी प्रेरित करित असतात. *'*“नम्रपणा” हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक असले,तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो...!_* 🪷🌹शुभ रात्री 🌹🪷 #👨‍👩‍👧‍👦आई-बाबा #☺️प्रेरक विचार #👨‍👩‍👧‍👦माझा परिवार #👫नात बहिण भावाचं