BJP Politics : तळकोकणात बिनविरोधचा धडाका! भाजपच्या विजयाची हॅट्ट्रिक, दोन ठिकाणी ठाकरेंना मोठा धक्का
Unopposed Election Trend : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपला तळकोकणात दुसऱ्यांदा लॉटरी लागली आहे. भाजपचा उमेदवारी बिनविरोध निवडून आला आहे.