ShareChat
click to see wallet page
search
👉🚩पांडुरंगा मला अशीच साथ दे..🚩👌 #पांडुरंग #राम कृष्ण हरी #🙏माझा देव विठ्ठला🌺 #विठ्ठल विठ्ठल पंढरीच्या विठ्ठला #विठ्ठला
पांडुरंग - पांडुरंगा मला अशीच মাথ ৫ पांडुरंगा मला अशीच साथ दे कारण या धकाधकीच्या जगात तुझाच आधार वाटतो. चालताना पाय थकले तरी मन तुझ्या नावावर स्थिर राहतं. लोक बदलतात पण तुझी सावली कधी बदलत नाही. सुखात तुझं नाव ओठांवर येत नाही पण दुःखात तूच आठवतोस. माझ्या  चुका तू मोजत नाहीस तर मला सावरतोस. विश्वास तुटला की तुझ्या पायरीवर मन आपोआप येऊन बसतं. अपेक्षा न ठेवता साथ देणारा तू एकटाच आहेस. आयुष्याने जेव्हा कोपऱ्यात उभं केलं तेव्हा " तुझीच आठवण उभी राहिली. शब्द संपले की नामस्मरण सुरू  होतं. पांडुरंगा तू दूर नाहीस हे मनाला माहीत असतं. संकटात तू दिसत नाहीस पण जाणवतोस. माझं आयुष्य मौठं होऊ दे नको पण मन स्वच्छ ठेव. शेवटी सोडू नकोस्. एवढंच मागणं आहे की चालताना हात पांडुरंगा मला अशीच साथ दे. एच.एन.टोंपे निलंगा शिवभक्त पांडुरंगा मला अशीच মাথ ৫ पांडुरंगा मला अशीच साथ दे कारण या धकाधकीच्या जगात तुझाच आधार वाटतो. चालताना पाय थकले तरी मन तुझ्या नावावर स्थिर राहतं. लोक बदलतात पण तुझी सावली कधी बदलत नाही. सुखात तुझं नाव ओठांवर येत नाही पण दुःखात तूच आठवतोस. माझ्या  चुका तू मोजत नाहीस तर मला सावरतोस. विश्वास तुटला की तुझ्या पायरीवर मन आपोआप येऊन बसतं. अपेक्षा न ठेवता साथ देणारा तू एकटाच आहेस. आयुष्याने जेव्हा कोपऱ्यात उभं केलं तेव्हा " तुझीच आठवण उभी राहिली. शब्द संपले की नामस्मरण सुरू  होतं. पांडुरंगा तू दूर नाहीस हे मनाला माहीत असतं. संकटात तू दिसत नाहीस पण जाणवतोस. माझं आयुष्य मौठं होऊ दे नको पण मन स्वच्छ ठेव. शेवटी सोडू नकोस्. एवढंच मागणं आहे की चालताना हात पांडुरंगा मला अशीच साथ दे. एच.एन.टोंपे निलंगा शिवभक्त - ShareChat