Raigad News: महाड राडा प्रकरण; मंत्री भरत गोगावले यांच्या मुलाची पोलिसांत शरण, आठ आरोपी ताब्यात
Minister Bharat Gogawale Son Surrender: महाड नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी झालेल्या राड्याप्रकरणात आता मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांनी पोलिसांत शरणागती पत्करली आहे.