ShareChat
click to see wallet page
search
Maharashtra Weather Alert: थंडीचा प्रभाव कमी होताच पावसाची हजेरी; अवघ्या 24 तासांत वाऱ्यांची दिशा बदलली, महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा इशारा #🌧️आजचे हवामान अपडेट्स 👉
🌧️आजचे हवामान अपडेट्स 👉 - ShareChat
Maharashtra Weather Alert: थंडीचा प्रभाव कमी होताच पावसाची हजेरी; अवघ्या 24 तासांत वाऱ्यांची दिशा बदलली, महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा इशारा
हिवाळ्याची थंडी आता हळूहळू निरोप घेत असून महाराष्ट्रात हवामानाचा नवा टप्पा सुरू झाल्याचे चित्र आहे. सकाळी धुक्याची चादर, दुपारी उन्हाची झळ आणि ढगांची ये-जा असा मिश्र अनुभव नागरिकांना येत आहे. तापमानात वाढ होत असताना काही भागांत हलक्या सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला असून, हवामान विभागाने पुढील दिवसांसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे., महाराष्ट्र News, Times Now Marathi