ShareChat
click to see wallet page
search
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - जानेवारी शिवदिनविशेष !! ३१ जानेवारी इ.स.१६६३ ३१ शिवरायांनी शामराजपंताना पत्र पाठविलेस्वराज्यात असलेला बांका गड म्हणजे सिंहगड . शाहिस्तेखानाने गडावर फितुरी बुलंद मजउन गड ताब्यात घेण्याची योजना आखली आहे .अशी बातमी महाराजांना लागली .सिंहगड हातचा जाने म्हणजे पुणे प्रांताच गमावून बसने . यासाठी महाराज अस्वस्थ झाले व त्यांनी शामराजपंताना गडाबाबत काळजी व धैर्य निर्माण करण्यासाठी पत्र पाठवले . महाराजांनी तातडीने हालचाल केल्यामुळे सिंहगड शाहिस्तेखानाच्या घशात जाऊ शकला नाही. जानेवारी शिवदिनविशेष !! ३१ जानेवारी इ.स.१६६३ ३१ शिवरायांनी शामराजपंताना पत्र पाठविलेस्वराज्यात असलेला बांका गड म्हणजे सिंहगड . शाहिस्तेखानाने गडावर फितुरी बुलंद मजउन गड ताब्यात घेण्याची योजना आखली आहे .अशी बातमी महाराजांना लागली .सिंहगड हातचा जाने म्हणजे पुणे प्रांताच गमावून बसने . यासाठी महाराज अस्वस्थ झाले व त्यांनी शामराजपंताना गडाबाबत काळजी व धैर्य निर्माण करण्यासाठी पत्र पाठवले . महाराजांनी तातडीने हालचाल केल्यामुळे सिंहगड शाहिस्तेखानाच्या घशात जाऊ शकला नाही. - ShareChat