ShareChat
click to see wallet page
search
#⚡व्हायरल जोक्स😂 #🤘टाईमपास😝 #😝फनी जोक्स🤣 #👌टॉप 100 जोक्स😝 #😆हसा आणि हसवा😂
⚡व्हायरल जोक्स😂 - सासूबाई (नव्या सुनेला ) :- या घरात मी गृहमंत्री आहे, अर्थमंत्रालय मीच सांभाळते. तुझे सासरे परराष्ट्रमंत्री तर तुझा नवरा अन्नपुरवठा मंत्री आहे तुझी नणंद नियोजन मंत्रालय মাপানন तुला कोणतं खातं हवं... ? सुनबाई :- मी विरोधी पक्ष नेता बनते अन बघतेच सरकार कसं तुमचं থালনন. सासूबाई (नव्या सुनेला ) :- या घरात मी गृहमंत्री आहे, अर्थमंत्रालय मीच सांभाळते. तुझे सासरे परराष्ट्रमंत्री तर तुझा नवरा अन्नपुरवठा मंत्री आहे तुझी नणंद नियोजन मंत्रालय মাপানন तुला कोणतं खातं हवं... ? सुनबाई :- मी विरोधी पक्ष नेता बनते अन बघतेच सरकार कसं तुमचं থালনন. - ShareChat