!! ॐ गणेशाय नमः!!
जय शारदे वागीश्वरी,
विधिकन्यके विद्याधरी,
जोत्स्नेपरी कांती तुझी,
मुख रम्य शारद
चंद्रमा उजळे तुझ्या
हास्यातुनू चारी
युगांची पौर्णिमा,
तुझिया कृपेचे चांदणे,
नित वर्षु दे अमुच्या शिरी
🙏🪷शुभ सकाळ 🪷🙏
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#🌼शुक्रवार भक्ती स्पेशल 🙏 #🙏शुभ शुक्रवार भक्ती स्पेशल🚩 #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🙏 #🙏🌼शुक्रवार भक्ती स्पेशल🌼🙏


