#✨मंगळवार स्पेशल✨
यांची जाहीर सभा आज मंगळवार दिनांक 16 डिसेंबर रोजी संध्या. 5 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदान, कोपरगाव येथे आयोजित केली असून तमाम शिवसैनिकांनी व मतदार बंधू भगिनी यांनी आवर्जून उपस्थित राहावे.
*स्वागतोस्तुक*
उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, गटप्रमुख, गणप्रमुख, शाखाप्रमुख व सर्वं अंगीकृत संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, कोपरगाव तालुका, जि. अहिल्यानगर.
🚩🐅जय महाराष्ट्र🐅🚩
#Udhav ThakreSaheb #shivsena


