ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🎑जीवन प्रवास #😑एकटेपणा
✍🏽 माझ्या लेखणीतून - साठलेले शब्द C TTIT कधी कधी आयुष्य खूप शांत वाटतं, पण त्या शांततेतही मनात हजार आवाज घुमत असतात. सगळ्यांसमोर हसणं सोपं असतं , पण आत लपलेलं दुःख कोणालाच दिसत नाही. काही गोष्टी शब्दात मांडता येत नाहीत , कारण त्या शब्दांपेक्षा जास्त खोल असतात. आपण रोज स्वतःला सावरतो , रोज थोडं थोडं मजबूत होतो , पण तरीही कधी कधी मन थकून ডান आणि तेव्हा फक्त एकच इच्छा असते कोणी काही विचारू नये, फक्त शांतपणे समजून घ्यावं. ঐসণsi 3্মি साठलेले शब्द C TTIT कधी कधी आयुष्य खूप शांत वाटतं, पण त्या शांततेतही मनात हजार आवाज घुमत असतात. सगळ्यांसमोर हसणं सोपं असतं , पण आत लपलेलं दुःख कोणालाच दिसत नाही. काही गोष्टी शब्दात मांडता येत नाहीत , कारण त्या शब्दांपेक्षा जास्त खोल असतात. आपण रोज स्वतःला सावरतो , रोज थोडं थोडं मजबूत होतो , पण तरीही कधी कधी मन थकून ডান आणि तेव्हा फक्त एकच इच्छा असते कोणी काही विचारू नये, फक्त शांतपणे समजून घ्यावं. ঐসণsi 3্মি - ShareChat