ShareChat
click to see wallet page
search
#☘️हर हर महादेव🙏🏼 #✍🏽 माझ्या लेखणीतून #📖अभ्यासाच्या ट्रिक्स😎 #⛳भारतीय संस्कृती आणि वारसा #👨‍👩‍👦‍👦कविता: आई वडिलांसाठी
☘️हर हर महादेव🙏🏼 - १४/१/२०२६ मकरसंक्रांत मध्ये करायचा सण नववधूचा माहेरचा गोडवा... मकरसंक्रांत मध्ये करायचा असतो माहेरचा नववधूची ओटी भरुन कार्यक्रम गोडवा सण सुहासीनी ओटी भरतात  पारपाडावा लागतो.सात आईसोबत . आई अगोदर नववधुला लाल कुंकू भांगात भरते आणि त्यापुढे नारंगी कुंकू भरते अध्ये लाल व अध्ये नारंगी कुंकू भरते मग कुंकू लावते व हळद लावते व कपाळावर लाल नववधू पोरीची ओटी भरणे सुरु करते अशा सात नववधूची ओटी भरतात. ओटीमध्ये লামা सौंभाग्यांच्यां वस्तु ओटीत भरतात एक -एक जसे पहले कुकू लाल , नारंगी ,हळद मग आजच्यानुसार टिकली भेटवस्तु, " कलरवाली , मेंहदी ,चुडी, गळाहार साडी व आजीबाईची गुड़ी इ.देऊन ओटी नववधूची आवडीनुसार गोडधोड खाऊ भरली जाते व घालते. सुहासिनीनां नववधूची आई अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न होतो. १४/१/२०२६ मकरसंक्रांत मध्ये करायचा सण नववधूचा माहेरचा गोडवा... मकरसंक्रांत मध्ये करायचा असतो माहेरचा नववधूची ओटी भरुन कार्यक्रम गोडवा सण सुहासीनी ओटी भरतात  पारपाडावा लागतो.सात आईसोबत . आई अगोदर नववधुला लाल कुंकू भांगात भरते आणि त्यापुढे नारंगी कुंकू भरते अध्ये लाल व अध्ये नारंगी कुंकू भरते मग कुंकू लावते व हळद लावते व कपाळावर लाल नववधू पोरीची ओटी भरणे सुरु करते अशा सात नववधूची ओटी भरतात. ओटीमध्ये লামা सौंभाग्यांच्यां वस्तु ओटीत भरतात एक -एक जसे पहले कुकू लाल , नारंगी ,हळद मग आजच्यानुसार टिकली भेटवस्तु, " कलरवाली , मेंहदी ,चुडी, गळाहार साडी व आजीबाईची गुड़ी इ.देऊन ओटी नववधूची आवडीनुसार गोडधोड खाऊ भरली जाते व घालते. सुहासिनीनां नववधूची आई अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न होतो. - ShareChat