ShareChat
click to see wallet page
search
#❤️Love You ज़िंदगी ❤️
❤️Love You ज़िंदगी ❤️ - एका ठराविक वयानंतर पुरुष असो किंवा स्त्रीया Social Media वर जोडले गेले असतील तर ते प्रेमात पडलेत किंवा त्यांना काही हवे असते असा त्याचा अर्थ होत नाही.. संसारातील जबाबदाऱ्या या कधीच न संपणाऱ्या असतात ठेवून... फक्त काही क्षण त्या जबाबदाऱ्या बाजूला अनेक वर्षांच्या मनात साठलेल्या गोष्टी, भावना ऐकून घेणाऱ्या व्यक्तीजवळ व्यक्त कराव्या वाटतात, मोकळे करावेसे वाटते... H काही क्षण कां होईना हसत, आनंदाने जगावेसे वाटते म्हणून ते एकमेकांशी जोडलेले असतात इतकेच काय ন. 100 एका ठराविक वयानंतर पुरुष असो किंवा स्त्रीया Social Media वर जोडले गेले असतील तर ते प्रेमात पडलेत किंवा त्यांना काही हवे असते असा त्याचा अर्थ होत नाही.. संसारातील जबाबदाऱ्या या कधीच न संपणाऱ्या असतात ठेवून... फक्त काही क्षण त्या जबाबदाऱ्या बाजूला अनेक वर्षांच्या मनात साठलेल्या गोष्टी, भावना ऐकून घेणाऱ्या व्यक्तीजवळ व्यक्त कराव्या वाटतात, मोकळे करावेसे वाटते... H काही क्षण कां होईना हसत, आनंदाने जगावेसे वाटते म्हणून ते एकमेकांशी जोडलेले असतात इतकेच काय ন. 100 - ShareChat