ShareChat
click to see wallet page
search
#✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 #🙏शिवदिनविशेष📜 #📜इतिहास शिवरायांचा #🚩छत्रपति शिवाजी महाराज #🚩जय भवानी जय शिवाजी🚩
✍🏻आजचे दिनविशेष👉🏻 - १८ डिसेंबर शिवदिनविशेष !! १८ डिसेंबर इ.स.१६८९ औरंगजेबाला वाटलेले मराठ्यांचे स्वराज्य जिंकण्याचे काम हवे तितके सोपे नव्हते. शंभू राज्यांच्या वधानंतर मराठ्यांचा वाढता जोर व त्यांनी दाखवलेली एकजूट व सावधगिरी याला इतिहासात तोड मिळणार नाही. राजाराम महाराजांनी रायगड सोडून जिंजी मध्ये राज्याची जमवाजमव केली तेव्हा महाराष्ट्रात व कर्नाटकात दोन्ही ठिकाणी युद्ध सुरु ठेवण्यासाठी औरंगजेबाने आपला कोरेगावचा मुक्काम हलवला. १८ डिसेंबर शिवदिनविशेष !! १८ डिसेंबर इ.स.१६८९ औरंगजेबाला वाटलेले मराठ्यांचे स्वराज्य जिंकण्याचे काम हवे तितके सोपे नव्हते. शंभू राज्यांच्या वधानंतर मराठ्यांचा वाढता जोर व त्यांनी दाखवलेली एकजूट व सावधगिरी याला इतिहासात तोड मिळणार नाही. राजाराम महाराजांनी रायगड सोडून जिंजी मध्ये राज्याची जमवाजमव केली तेव्हा महाराष्ट्रात व कर्नाटकात दोन्ही ठिकाणी युद्ध सुरु ठेवण्यासाठी औरंगजेबाने आपला कोरेगावचा मुक्काम हलवला. - ShareChat