1 योहान 4:19-21 MARVBSI
[19] पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. [20] “मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. [21] जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे.
https://bible.com/bible/1686/1jn.4.19-21.MARVBSI #✝️ Jesus Worship #परमेश्वर येशू चे वचन.💐💐 #✝️ Jesus स्टेट्स #✝️येशू ख्रिस्त✝️ #येशू प्रेअर
![✝️ Jesus Worship - [1९] पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. [२०] ॰मी देवावर प्रीती करतो { असे म्हणून - कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो G आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो लबाड प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. [२१] जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. 14|61=4:19-21 [1९] पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. [२०] ॰मी देवावर प्रीती करतो { असे म्हणून - कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो G आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो लबाड प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. [२१] जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. 14|61=4:19-21 - ShareChat ✝️ Jesus Worship - [1९] पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. [२०] ॰मी देवावर प्रीती करतो { असे म्हणून - कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो G आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो लबाड प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. [२१] जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. 14|61=4:19-21 [1९] पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. [२०] ॰मी देवावर प्रीती करतो { असे म्हणून - कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो G आहे; कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो लबाड प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. [२१] जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. 14|61=4:19-21 - ShareChat](https://cdn4.sharechat.com/bd5223f_s1w/compressed_gm_40_img_197450_a09e7a1_1767266193209_sc.jpg?tenant=sc&referrer=pwa-sharechat-service&f=209_sc.jpg)

