ShareChat
click to see wallet page
search
#हर्षवर्धन #दीपक #मानकर आजही मला आठवत आमच्या चौकात शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप कार्यक्रम होता आणि दादा प्रमुख पाहुणे म्हणून आले होते त्यावेळी त्यांच्या समोरच माझं पहिलं भाषण झालं मग दादांनी मनोगत व्यक्त केल दादा कायमच समाजाशी बांधले गेलेले आहे आपल्या पुण्याचे माजी महापौर माननीय दीपक भाऊ मानकर यांनी स्वतःच्या कार्यातून सगळीकडे स्वतःचा ठसा उमटवला आणि वडिलांच्या पद चिन्हावर दादाही उतरले लहान मुलांपासून ते युवा आणि युवापासून जेष्ठ नागरिकां पर्यंत सर्वच दादाचे फॅन आहे शांत स्वभाव आणि लोकांसाठी समाजासाठी काही तरी करण्याची धडपड हे दादांचे गुण त्यांना अजूनच प्रभावी बनवतात स्वतःच नाव त्यांनी स्वतःच्या कार्यातून सिद्ध केल आज एकही व्यक्ती अशी नाही कि दादांना ओळखत नसेल आज त्यांना खूप मोठी संधी मिळत आहे कोथरूड विधान सभेमधून उमेदवारी त्यांना मिळत आहे आणि त्या संधीचे आमचे दादा नक्कीच सोनं करतील आमचे दादा जास्त नाही बोलत पण त्यांचं कार्य बोलत आणि म्हणतात ना जो बोलत नाही त्याच काम बोलत आपल्या हक्काचा माणूस आज आपल्यासाठी उभा आहे आणि त्यासाठी आपण त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहायला हवे आपला उमेदवार हा हुशार कार्यक्षम आणि आपले प्रश्न सोडवणारा असावा तळागाळातील प्रत्येक व्यक्तीच काम हे आपल काम आहे म्हणून ते पूर्ण करण्याचं कर्तव्य दादा कायमच करतात प्रभागातीलसमस्यावर लोकांना एकत्र करून त्यावर उपाय करण्यासाठी ते कायमच तयार असतात आमचे दादा कायमच लोकांच्या हृदयात आहे आणि सगळेच त्यांना आशीर्वाद हे प्रचंड मतांनी विजयी करून देतील लोकांच्या मनातील नगरसेवक आपला फिक्स नगरसेवक आपला दादा प्रचंड बहुमताने दादांना विजयी करा 🙏🏻🙏🏻🙏🏻 सौं सुरेखा दिगंबर शिळीमकर #राष्ट्रवादी
राष्ट्रवादी - प्रभाग हर्षवर्धनदादा मनकर अध्यक्ष कोथरूडविधानसभा रामबागकॉलनी ग़ष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शिवतीर्थनगर रमलातो नमणसत त्याने प्रत्येक गाणस जपल प्रत्येकालातो आपला वाटला प्रभाग हर्षवर्धनदादा मनकर अध्यक्ष कोथरूडविधानसभा रामबागकॉलनी ग़ष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शिवतीर्थनगर रमलातो नमणसत त्याने प्रत्येक गाणस जपल प्रत्येकालातो आपला वाटला - ShareChat