ShareChat
click to see wallet page
search
#📝कविता / शायरी/ चारोळी #✍मराठी साहित्य #🌹🌹☕️Good morning ☕️🌹🌹# 🌄 सु-प्रभात 🌄 #❤️ GOOD MORNING SPECIAL ❤️# 💕Have a beautiful mornin #कविता
📝कविता / शायरी/ चारोळी - एकटं घर टुमदार लाल कौलारु घर चार खणांचे आहे हिरव्या झाडांआडून रस्ता न्याहयाळात आहे एकटेच घर ते आहे शेजारी कोणी नाहरी वेशीवरती गावाच्या ৯ গলিদ বমল 31াই. खेटूनच आहे रस्ता নানওসা লাল মানীবা एकट्या अलिप्त घराचा तो एक सोबती आहे रस्त्यावरूनी सा-्या যোো धुरळा उडवित जाणाऱ्या प्रत्येक वाहनापाशी आशेने बघते आहे. येईल कधी का कोणी वारस माझ्या छायेला देईल फिरून प्रेमाने घरपण या भग्न घराला .शैलेश हिंदळेकर एकटं घर टुमदार लाल कौलारु घर चार खणांचे आहे हिरव्या झाडांआडून रस्ता न्याहयाळात आहे एकटेच घर ते आहे शेजारी कोणी नाहरी वेशीवरती गावाच्या ৯ গলিদ বমল 31াই. खेटूनच आहे रस्ता নানওসা লাল মানীবা एकट्या अलिप्त घराचा तो एक सोबती आहे रस्त्यावरूनी सा-्या যোো धुरळा उडवित जाणाऱ्या प्रत्येक वाहनापाशी आशेने बघते आहे. येईल कधी का कोणी वारस माझ्या छायेला देईल फिरून प्रेमाने घरपण या भग्न घराला .शैलेश हिंदळेकर - ShareChat