ShareChat
click to see wallet page
search
#good thought #🙂Positive Thought #🎭Whatsapp status
good thought - थर्मामीटर ताप दाखवितो , घालवीत नाही. तद्वत शास्त्रे आपले कुठे ৯ चुकते दाखवितात, काय करावे ते दाखवितात, पण करणे आपल्याकडेच आहे. खरोखर, परमार्थाला दुसऱ्याची गरजच आपला परमार्थ नाही; मग दुसरा कुणी बिघडवील कसा ? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे. थर्मामीटर ताप दाखवितो , घालवीत नाही. तद्वत शास्त्रे आपले कुठे ৯ चुकते दाखवितात, काय करावे ते दाखवितात, पण करणे आपल्याकडेच आहे. खरोखर, परमार्थाला दुसऱ्याची गरजच आपला परमार्थ नाही; मग दुसरा कुणी बिघडवील कसा ? जगात जे आहे ते सर्व चांगले आहे. - ShareChat