आपल्या मुळे कोणाच्या आयुष्यात त्रास होईल अस वागू नये..
प्रत्येकाच आयुष्य मधे त्रास असतात.. आपल बाजूला ठेवून समोरच्याला हसवा, समजून घ्या..जवळ करा.. आनंद ठेवण्याचा प्रयत्न करा
#💔अधूर प्रेम #💔प्रेम की यातना #💝 लव्ह मोशन व्हिडिओ #😔Sad डायलॉग व्हिडिओ #💔जख्मी दिल