ShareChat
click to see wallet page
search
#किरणझेंडे #kiran zende foundation #किरण झेंडे के विचार #😍स्टेटस की दुनिया🌍 #☝ मेरे विचार
किरणझेंडे - सख, समाधान , दुःख, निराशा , उदासिनता ह्या सर्व मनाच्या अवस्था आहेत. या सर्वांचा उगमही मेंदूमध्येच होतो. टोकाची निराशा माणसाला आत्महत्या करण्यास भाग पाडते. आपल्याला आता असा विचार करावा लागेल की॰ दुःख, उदासी, निराशा ह्या मनाच्या अवस्था असतील तर विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा काही संबंध आहे का? त्याचे उत्तर असे की, विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा फार जवळचा संबंध आहे. आपण ज्याप्रमाणे विचार करतो, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण होते आणि यामधून असमाधानाची , दुःखाची , उदासिनतेची भावना निर्माण होते. उदा. मुलं न होणारी असंख्य जोडपी एखाद्या देवाची ठराविक पद्धतीने पूजा करतात. पण इतके करूनही मुलं होत नाही. मूल होत नाही म्हणून आलेली निराशा ही मनाची अवस्था असली तरी विशिष्ट देवाची ठराविक पद्धतीने पूजा केल्यास मूल होतं, हा विचार त्याने নিথ্খাম? स्वीकारलेला असतो. या गोष्टीवर त्याने  ठेवलेला असतो. त्याने जर असा विचार केला की, देवाचा आणि मूल होण्याचा काही एक संबंध नाही, तर तो निराश झाला नसता. आपण ज्या पद्धतीने विचार करतो. त्याच्या उलट घडल्यास निराशा , उदासी आपल्या वाट्याला येते. विचार करण्याची पद्धत बदलणे हा देखील त्यासाठी एक मार्ग आहे॰ यज्ञ केल्याने पाऊस पडतो. प्रार्थना केल्याने रोगी बरा होतो. असे जर आपले विचार असतील तर निराशा , अपयश, उदासिनता आपल्या वाट्याला येणारच. म्हणून सुख, दुःख, समाधान , उदासिनता, निराशा ह्य़ा मनाच्या अवस्था असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष पद्धतीशी असतो. संबंध आपल्या विचार करण्याच्या किरण झेंडे विचारधारा गुरसाळे , सोलापूर 5r सख, समाधान , दुःख, निराशा , उदासिनता ह्या सर्व मनाच्या अवस्था आहेत. या सर्वांचा उगमही मेंदूमध्येच होतो. टोकाची निराशा माणसाला आत्महत्या करण्यास भाग पाडते. आपल्याला आता असा विचार करावा लागेल की॰ दुःख, उदासी, निराशा ह्या मनाच्या अवस्था असतील तर विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा काही संबंध आहे का? त्याचे उत्तर असे की, विचार करणे या प्रकाराचा आणि मनाच्या अवस्थेचा फार जवळचा संबंध आहे. आपण ज्याप्रमाणे विचार करतो, त्याच्या उलट परिस्थिती निर्माण होते आणि यामधून असमाधानाची , दुःखाची , उदासिनतेची भावना निर्माण होते. उदा. मुलं न होणारी असंख्य जोडपी एखाद्या देवाची ठराविक पद्धतीने पूजा करतात. पण इतके करूनही मुलं होत नाही. मूल होत नाही म्हणून आलेली निराशा ही मनाची अवस्था असली तरी विशिष्ट देवाची ठराविक पद्धतीने पूजा केल्यास मूल होतं, हा विचार त्याने নিথ্খাম? स्वीकारलेला असतो. या गोष्टीवर त्याने  ठेवलेला असतो. त्याने जर असा विचार केला की, देवाचा आणि मूल होण्याचा काही एक संबंध नाही, तर तो निराश झाला नसता. आपण ज्या पद्धतीने विचार करतो. त्याच्या उलट घडल्यास निराशा , उदासी आपल्या वाट्याला येते. विचार करण्याची पद्धत बदलणे हा देखील त्यासाठी एक मार्ग आहे॰ यज्ञ केल्याने पाऊस पडतो. प्रार्थना केल्याने रोगी बरा होतो. असे जर आपले विचार असतील तर निराशा , अपयश, उदासिनता आपल्या वाट्याला येणारच. म्हणून सुख, दुःख, समाधान , उदासिनता, निराशा ह्य़ा मनाच्या अवस्था असल्या तरी त्याचा प्रत्यक्ष पद्धतीशी असतो. संबंध आपल्या विचार करण्याच्या किरण झेंडे विचारधारा गुरसाळे , सोलापूर 5r - ShareChat