#🔴आजचे ताजे अपडेट्स📰 *न्यूजकॅफे- DAILY UPDATE*
🌞 *मॉर्निंग हेडलाईन्स* 🌞
*28 जानेवारी 2026*
💁🏻♂️आदर्श आचारसंहितेचा भंग, चंद्रकांत पाटलांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसचे निवडणूक आयोगाला पत्र
💁🏻♀️संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार, १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार
💁🏻♂️युरोपसोबत भारताचा महाकरार 'मदर ऑफ ऑल डील्स'ने अमेरिकेच्या टॅरिफला उत्तर
💁🏻♀️चांदीच्या भावात ४० हजारांनी वाढ, गेल्या २७ दिवसांत १ लाख ४१ हजार रुपयांनी झाली वाढ
💁🏻♂️बँक संपामुळे कामकाज ठप्प, एक लाख कोटींचा मोठा फटका
💁🏻♀️'केवायसी' चुकलेल्या 'बहिणीं'ना दिलासा ! महिलांची होणार घरपोच पडताळणी
*स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज करा जागा पात्रता 7वी व10वी पास* https://www.joblocator.in/sbi-sco-recruitment-2025/
💁🏻♂️“बाबासाहेबांचे नाव अनावधानाने राहिले असेल, पण आता एवढे कशासाठी?”; गिरीश महाजनांचा थेट सवाल
💁🏻♀️कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक येणार
💁🏻♂️अमृता फडणवीसांबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या गायिका अंजली भारतीविरुद्ध गुन्हा दाखल
*Amazon सेल आजपासून सुरू* https://amzn.to/46R9vqE
*नोकरी,मनोरंजन,ताज्या घडामोडी विषयक माहि तीसाठी आजच जॉईन करा न्यूजकॅफे* 👉🏻 https://bit.ly/2wdMuzk

