ShareChat
click to see wallet page
search
#बाळासाहेब ठाकरे जयंती
बाळासाहेब ठाकरे जयंती - साहेब. आम्ही शिवतीर्थावरी भारावूनी जे ऐकले ! इंच इंचाने उराचे माप आमच्या वाढले !! शब्द शब्दाला हिऱ्याची धार होती लाभली ! त्याच शब्दाने इथे तरली मराठी माऊली !! ना पुन्हा व्यक्तित्व ऐसे भुईने पाहिले या V नांव या हृदयावरी साहेब तुमचे राहिले !! शैलेश हिंदळेकर @ साहेब. आम्ही शिवतीर्थावरी भारावूनी जे ऐकले ! इंच इंचाने उराचे माप आमच्या वाढले !! शब्द शब्दाला हिऱ्याची धार होती लाभली ! त्याच शब्दाने इथे तरली मराठी माऊली !! ना पुन्हा व्यक्तित्व ऐसे भुईने पाहिले या V नांव या हृदयावरी साहेब तुमचे राहिले !! शैलेश हिंदळेकर @ - ShareChat