ShareChat
click to see wallet page
search
#माझी पहिली पोस्ट ✌ #🙏गुरु महिमा😇 #🎭Whatsapp status #☀️गुड मॉर्निंग☀️
माझी पहिली पोस्ट ✌ - Il श्री स्वामी समर्थ तारक मंत्र Il निः शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।। अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी | अशक्यही शक्य करतील स्वामी II१|l जिथे स्वामिपाय तिथे न्यून काय | प्रारब्ध घडवी हि माय |l स्वये भक्त आज्ञेविणा ना काळ ना नेई त्याला | परलोकीही ना भीती तयाला I।२।I उगाची भितोसी भय हें पळू दे । जवळी उभी स्वामीशक्ती কলতু ন Il जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा | नको घाबरू तू असे बाळ त्यांचा II३।I होई जागा श्रद्धेसहीत | खर कसा होशी त्याविन तू स्वामीभक्त Il कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू स्वामी देतील साथ II४II विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ | स्वामीच या पंच प्राणामृतात |I हे तीर्थ घे आठवी रे प्रचीति न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती II५Il Il % <4H 4H&f Il Il श्री स्वामी समर्थ तारक मंत्र Il निः शंक हो निर्भय हो मना रे। प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।। अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी | अशक्यही शक्य करतील स्वामी II१|l जिथे स्वामिपाय तिथे न्यून काय | प्रारब्ध घडवी हि माय |l स्वये भक्त आज्ञेविणा ना काळ ना नेई त्याला | परलोकीही ना भीती तयाला I।२।I उगाची भितोसी भय हें पळू दे । जवळी उभी स्वामीशक्ती কলতু ন Il जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा | नको घाबरू तू असे बाळ त्यांचा II३।I होई जागा श्रद्धेसहीत | खर कसा होशी त्याविन तू स्वामीभक्त Il कितीदा दिला बोल त्यांनीच हात | नको डगमगू स्वामी देतील साथ II४II विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ | स्वामीच या पंच प्राणामृतात |I हे तीर्थ घे आठवी रे प्रचीति न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती II५Il Il % <4H 4H&f Il - ShareChat