ShareChat
click to see wallet page
search
#कविता #🌹प्रेमरंग #🎭Whatsapp status #🥰Romantic लव्ह स्टेटस 💝
कविता - लपंडाव आयुष्याचा हा रोजच चालू असतो. घुसमटलेल्या हुंदक्याचा बांध मात्र, आतल्या आत যো যান্ীমা ৎক্কানান ತcrl. नको वाटत कधी कधी , हा जावनाचा प्रवास. घायाळ झालेल्या मनाचा , घुसमट तो आतल्या आत श्वास. अजून किती काळ चालेल, लपंडाव हाया आयुष्याचा. 2 सुटेल का कधीतरी कोडं हे, नियतीच्या चक्राचा. माहीत आहे जगणं इतकं, सोपं ही नसतं. तरीही हातावरच्या रेषा पाहून, खरंच नशीब का हो बदलतं.. ? कुणीतरी  झुळूक जखमांवर फुंकर अलगद घालतं. तेव्हा कुठं जगावसं, वाटू लागतं. जगण्या मरण्यातलं अंतर , आयुष्यं मात्र शिकवत राहतं. छाया वारणकर लपंडाव आयुष्याचा हा रोजच चालू असतो. घुसमटलेल्या हुंदक्याचा बांध मात्र, आतल्या आत যো যান্ীমা ৎক্কানান ತcrl. नको वाटत कधी कधी , हा जावनाचा प्रवास. घायाळ झालेल्या मनाचा , घुसमट तो आतल्या आत श्वास. अजून किती काळ चालेल, लपंडाव हाया आयुष्याचा. 2 सुटेल का कधीतरी कोडं हे, नियतीच्या चक्राचा. माहीत आहे जगणं इतकं, सोपं ही नसतं. तरीही हातावरच्या रेषा पाहून, खरंच नशीब का हो बदलतं.. ? कुणीतरी  झुळूक जखमांवर फुंकर अलगद घालतं. तेव्हा कुठं जगावसं, वाटू लागतं. जगण्या मरण्यातलं अंतर , आयुष्यं मात्र शिकवत राहतं. छाया वारणकर - ShareChat