ShareChat
click to see wallet page
search
#🫅यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन🙏 #यशवंतराव होळकर महाराज #यशवंतराव होळकर #महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन सोहळा निमित्त हार्दीक शुभेच्छा। #यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन
🫅यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन🙏 - यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन ०६ जानेवारी ( यशवंतराव होळकर होळकर साम्राज्याचे पहिले पराक्रमी महाराज ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध धाडसी लढा दिला आणि मराठी साम्राज्याची ताकद वाढविली. ते कुशल सेनापती , उत्तम प्रशासक होते , त्यांनी इंग्रजांना १८०४ मध्ये पराभूत केले. त्यांना ०६ जानेवारी १८०५ रोजी महेश्वर येथे राज्याभिषेक करून इंदूरच्या सिंहासनावर बसविले. यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन ०६ जानेवारी ( यशवंतराव होळकर होळकर साम्राज्याचे पहिले पराक्रमी महाराज ज्यांनी ब्रिटिशांविरुद्ध धाडसी लढा दिला आणि मराठी साम्राज्याची ताकद वाढविली. ते कुशल सेनापती , उत्तम प्रशासक होते , त्यांनी इंग्रजांना १८०४ मध्ये पराभूत केले. त्यांना ०६ जानेवारी १८०५ रोजी महेश्वर येथे राज्याभिषेक करून इंदूरच्या सिंहासनावर बसविले. - ShareChat