ShareChat
click to see wallet page
search
*|| सुप्रभात ||* ◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆●◆ *जीवन हे सुंदर आहे, त्याला अजून सुंदर बनवा...!!* *जीवन आधीच सुंदर आहे —* *फक्त ते बघण्याची दृष्टी सुंदर असायला हवी.* *थोडं हसा, थोडं द्या, थोडं जगून घ्या.....!!* *प्रत्येक क्षणात काहीतरी चांगलं दडलेलं असतं,* *फक्त मनाने ते जाणून घ्या.* *कधी स्वतःसाठी जगा,* *कधी कोणाच्यासाठी हसा —* *हाच आनंदाचा खरा अर्थ आहे* . *जीवन सुंदर आहेच....!!* *पण तुमच्या प्रेमाने, प्रयत्नाने, आणि* *सकारात्मकतेने ते अजून सुंदर होऊ शकतं.* *विचार बदला नशीब बदलेल....!!* ....!!* *आपला दिवस मंगलमय जावो* *((((((((((((🌹)))))))))))))* #☀️गुड मॉर्निंग☀️
☀️गुड मॉर्निंग☀️ - GOOD MORNING GOOD MORNING - ShareChat