ShareChat
click to see wallet page
search
#❤️ अमर प्रेम ❤️ #🖋शेरो-शायरी #💘एकतर्फी प्रेमावर कविता #🌹फक्त तुझ्यासाठी.. #🌹प्रेमरंग
❤️ अमर प्रेम ❤️ - डोळ्यात विरहाचे आभाळ घेऊन मी तुझ्याच छायेत जगते आहे मी रोज त्या पावसात स्वतःला वाहताना बघते आहे कसे येईल हसू ह्या ओठांवर सांग ना जर काळीज धगधगते आहे सावलीही माझी आता परकी वाटते कळत नाही ती काय मागते आहे तू येणार नाहीस आयुष्यात पुन्हा मी रोज दुःखाला बिलगते आहे बघ ना कधी ह्या डोळ्यात माझ्या रोज aId Fud 3IIగ अश्रुंची संजू डोळ्यात विरहाचे आभाळ घेऊन मी तुझ्याच छायेत जगते आहे मी रोज त्या पावसात स्वतःला वाहताना बघते आहे कसे येईल हसू ह्या ओठांवर सांग ना जर काळीज धगधगते आहे सावलीही माझी आता परकी वाटते कळत नाही ती काय मागते आहे तू येणार नाहीस आयुष्यात पुन्हा मी रोज दुःखाला बिलगते आहे बघ ना कधी ह्या डोळ्यात माझ्या रोज aId Fud 3IIగ अश्रुंची संजू - ShareChat