ShareChat
click to see wallet page
search
#🤘जबरदस्त जोक्स😝 #🤪मराठी खोचक टोमणे😜 #😆हसा आणि हसवा😂 #😝फनी जोक्स🤣
🤘जबरदस्त जोक्स😝 - नवरा :- आज तुझा उपवास आहे ? बायको :- हो नवरा :- काही खाल्लं का ? बायको :- होय ননযা:- কূায? बायको :- खिचडी, सफरचंद, डाळिंब , रशेंगदाणे , केळी , साबुदाण्याची खीर, बटाट्याचे वेफर्स, साबुदाण्याचे पापड, राजगिरीचे लाडू, सकाळी सकाळी चहा घेतला आणि ज्युस पीत आहे॰ आता नवरा :- खूपच कडक उपवास आहे गं॰ सगळ्यांना जमत नाही हे, अजून काही खायची इच्छा असेल तर खावून घे॰ नाहीतर उपवासाने चक्कर येईल.. ! नवरा :- आज तुझा उपवास आहे ? बायको :- हो नवरा :- काही खाल्लं का ? बायको :- होय ননযা:- কূায? बायको :- खिचडी, सफरचंद, डाळिंब , रशेंगदाणे , केळी , साबुदाण्याची खीर, बटाट्याचे वेफर्स, साबुदाण्याचे पापड, राजगिरीचे लाडू, सकाळी सकाळी चहा घेतला आणि ज्युस पीत आहे॰ आता नवरा :- खूपच कडक उपवास आहे गं॰ सगळ्यांना जमत नाही हे, अजून काही खायची इच्छा असेल तर खावून घे॰ नाहीतर उपवासाने चक्कर येईल.. ! - ShareChat