ShareChat
click to see wallet page
search
*निरंतर माळेतून एक मोती गळतो आहे* *तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे ..* *काही चेहरे वजा अन बर्‍याच आठवणी जमा ....* *वयाचा पक्षी आभाळी दूर उडतो आहे ..* *हलकी हलकी उन्हे अन आक्रसलेल्या रात्री ..* *गेलेल्या क्षणांवर पडदा हळूहळू पडतो आहे..* *मातीचा देह मातीत मिसळण्यापूर्वी* *हर मुद्द्यावर इतका का आडतो आहे* *अनुभवण्या पूर्वीच सुटून जात आहे आयुष्य ..* *एक एक क्षण जणू ढग बनून उडतो आहे..* *तारखांच्या जिन्यातून डिसेंबर पळतो आहे ..* *माणसं भेटत गेली,मला आवडली आणि मी ती जोडत गेले!!* *चला..* *या वर्षाचा हा अखेरचा महिना. माझ्याकडून काही चुक झाली असल्यास क्षमस्व, आणि तुमच्या या प्रेमळ मैत्रीबद्दल खुप सारे धन्यवाद..!!* *तुमच्या या मैत्रीची साथ* *यापुढे ही अशीच कायम असू द्या...* *नव्या वर्षात नव्या उमेदीने पुन्हा असेच ऋणानुबंध जपू या...* स्वागतम 2026😊😊😊 #नवीन वर्षे
नवीन वर्षे - டு नवा बहार नवा मोहोर नवी आशा, नवी स्वप्नं घेऊन नवं वर्षत चला, नव्या वर्षाचे स्वागत करूया . ஐச் @ll '|/' // > {'1'| ' आपणास व आपल्या परीवारास मगलमय शुभेच्छूकः सुरेखाताई दिगंबर ( काका ) शिळीमकर सौ॰ जय गणेश महिला बचत गट अध्यक्ष டு नवा बहार नवा मोहोर नवी आशा, नवी स्वप्नं घेऊन नवं वर्षत चला, नव्या वर्षाचे स्वागत करूया . ஐச் @ll '|/' // > {'1'| ' आपणास व आपल्या परीवारास मगलमय शुभेच्छूकः सुरेखाताई दिगंबर ( काका ) शिळीमकर सौ॰ जय गणेश महिला बचत गट अध्यक्ष - ShareChat