Mumbai News: मेंन्टेनन्स झिरो, कमाई लाखो! वर्षाला मिळतायत 2.5 लाख रुपये, मुंबईतील 'या' सोसायटीत राहणाऱ्यांची लॉटरी
The Ultimate Housing Model in Mumbai: मुंबईतील 'जॉली मेकर' सोसायटीने मेंटेनन्सच्या कटकटीतून रहिवाशांची कायमची सुटका केली आहे. काही वर्षांपूर्वी एका दूरदृष्टीच्या निर्णयामुळे आज या सोसायटीला कमर्शियल बिल्डिंगमधून लाखो रुपये भाडे मिळते., बिझनेस न्यूज News, Times Now Marathi