ShareChat
click to see wallet page
search
डॉक्टरांचे दु:ख 🤔🤪✅ #😊Feeling happy #😂कॉमेडी शॉर्ट्स😝 #😆हसा आणि हसवा😂 #😝फनी जोक्स🤣 #नॅचरल फ्रेश पॉईंट रसवंती मी पथ्रोटकर🙏
😊Feeling happy - डॉक्टरांचे दुःख लोक कशाचाही विचार न करता  तेलकट - तूपकट हाणतात , अस्वच्छ पाणीपुरी चापतात , जंतुनाशके फवारलेल्या भाज्या खातात, दारू, कोल्ड - ड्रिंक ढोसतात , धूम्रपान करतात. लिहून दिलं की विचारतात , पण मी औषध * डॉक्टर , याचे काही साईड इफेक्ट नाहीत ना ?  डॉक्टरांचे दुःख लोक कशाचाही विचार न करता  तेलकट - तूपकट हाणतात , अस्वच्छ पाणीपुरी चापतात , जंतुनाशके फवारलेल्या भाज्या खातात, दारू, कोल्ड - ड्रिंक ढोसतात , धूम्रपान करतात. लिहून दिलं की विचारतात , पण मी औषध * डॉक्टर , याचे काही साईड इफेक्ट नाहीत ना ? - ShareChat