ShareChat
click to see wallet page
search
#फनी #फनी विडिओ #फनी जोक्स #एक किस्सा हा पण
फनी - शहराची अन् गावाची व्यूथा आहे एकच. जिथे बघावं तिथे गुत्त्यावर झिंगणारे लोकच.. कितीही कूरा सुधारणा बदल नाही घडत तुमचीही आई बहीण काढायला मागेपुढे नाही बघत.. थोडी जास्तीच झाली की समजतो स्वतःला   शहेनशाह.. तीर्थ प्रसादाशिवाय शुद्ध येईना किती निलाजरा पाहा. की बोलता येईना याचे अंगणही वाकडेच.. चालता जिथं तिथे फक्त गुत्ता आठवतो सगळीकडेच. चालता चालता नेहमीच धडपडतो. दोष रस्त्याचाच मानून त्यावर शिवीगाळ करतो.. ೨೦೨ মবিন মাল্ঠী . शहराची अन् गावाची व्यूथा आहे एकच. जिथे बघावं तिथे गुत्त्यावर झिंगणारे लोकच.. कितीही कूरा सुधारणा बदल नाही घडत तुमचीही आई बहीण काढायला मागेपुढे नाही बघत.. थोडी जास्तीच झाली की समजतो स्वतःला   शहेनशाह.. तीर्थ प्रसादाशिवाय शुद्ध येईना किती निलाजरा पाहा. की बोलता येईना याचे अंगणही वाकडेच.. चालता जिथं तिथे फक्त गुत्ता आठवतो सगळीकडेच. चालता चालता नेहमीच धडपडतो. दोष रस्त्याचाच मानून त्यावर शिवीगाळ करतो.. ೨೦೨ মবিন মাল্ঠী . - ShareChat