ShareChat
click to see wallet page
search
#कॉमेडी #📜 Whatsapp स्टेटस #नवरा बायको status.... 🙈😍😘❤ #😃 शानदार स्टेटस
कॉमेडी - Shri Radha गुलाबाचे फूलः बायकोः " अहो, लग्नाआधी तर तुम्ही माझ्यासाठी रोज गुलाबाची फुलं आणायचात, मग आता का नाही आणत?" नवराः " अगं, तू कधी पाहिलंय का? निवडणूक जिंकल्यावर कोणी 'प्रचार' करतं का?" Shri Radha गुलाबाचे फूलः बायकोः " अहो, लग्नाआधी तर तुम्ही माझ्यासाठी रोज गुलाबाची फुलं आणायचात, मग आता का नाही आणत?" नवराः " अगं, तू कधी पाहिलंय का? निवडणूक जिंकल्यावर कोणी 'प्रचार' करतं का?" - ShareChat