ShareChat
click to see wallet page
search
#✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन #📝 शिकवण #☺चांगले विचार #💭माझे विचार
✍🏽 माझ्या लेखणीतून - ते अश्रू खरेही होते काही खोटेही होतेः लहानसहान शेतकरी , इतर सामान्य जनता नि गरीब लोकं फक्त बघत होते. त्याची ना शेती होती ना ऊस, ना सरकारी कर्ज. कर्जमाफीत लाखोंचा लाभ त्यांना कधी मिळाला नव्हताःत्यांना राजकारण माहितच नव्हते. सरकारची तिजोरी लुबाडण्यात त्यांचा कोठेच संबंध नव्हता, ते सर्व चिडीचीप 614. ज्यांचा तो सुपर हायवे बंद झाला , त्यांना अश्रू आवरत नव्हते. त्यांचे जरी आवरत नव्हते, पण घरच्यांचे खरे वाटत नव्हते? आनंद जी वर्णेकर ते अश्रू खरेही होते काही खोटेही होतेः लहानसहान शेतकरी , इतर सामान्य जनता नि गरीब लोकं फक्त बघत होते. त्याची ना शेती होती ना ऊस, ना सरकारी कर्ज. कर्जमाफीत लाखोंचा लाभ त्यांना कधी मिळाला नव्हताःत्यांना राजकारण माहितच नव्हते. सरकारची तिजोरी लुबाडण्यात त्यांचा कोठेच संबंध नव्हता, ते सर्व चिडीचीप 614. ज्यांचा तो सुपर हायवे बंद झाला , त्यांना अश्रू आवरत नव्हते. त्यांचे जरी आवरत नव्हते, पण घरच्यांचे खरे वाटत नव्हते? आनंद जी वर्णेकर - ShareChat