हुशार भारतीय
दात घासतात ''कोलगेट ने'
दाढी करतात 'जिलेट ने'
आंघोळ करतात 'पीयर्स ने'
दाढी झाल्यानंतर लावतात 'ओल्ड स्पाइस'
शर्ट घालतात 'ॲलन सोलीचा'
पॅन्ट घालतात 'लेविस'ची
खातात 'मॅगी' आणि
पितात ' नेस कॅफे'
टीव्ही पाहतात 'सोनीचा'
मोबाईल असतो "वोडाफोन चा'
गॉगल घालतात 'रे बॅन' चा
वेळ बघतात 'रॅडो' वर
प्रवास करतात 'टोयोटा' गाडीतून
कॉम्प्युटर वापरतात 'ॲपल' चा
बाजूला 'कोक ' ची बाटली ठेवतात.
रात्री चे जेवण असतं '' मॅकडोनाल्ड' मध्ये ,
पिझ्झा' विकत घेतात 'डोमिनोज ' मधून,
'जॉनी वॉकर ' आणि 'शिवास रिगल ' पितात.
शॉपिंग करतात 'ॲमेझॉन' वर
अन्...,
मग प्रश्न विचारतात,
"भारतीय रुपया*
डॉलरच्या तुलनेत
का घसरतोय?'
*बाबांनो, आपला पैसा देशात तयार होणाऱ्या उत्पादनासाठी वापरा आणि मग रुपयाची किंमत पहा*
सर्व हुशार भारतीयांसाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख.
म्हणून भारताला अधिकाधिक नवे उद्योजक हवे आहेत.
👍👍👍👍👍
🙏🙏🙏🙏🙏 #good morning @ShareChat Hindi @शेअरचॅट मराठी

