ShareChat
click to see wallet page
search
#life #emotional #true #inspirational
life - १ आयुष्य समजण्यात भल्याभल्यांची हयात गेली, त्यामुळे आयुष्य समजण्यात नाही, जगण्यात वेळ घालवा.  आजचा दिवस जगा जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे॰ तो कुणाला मृत्यू हे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही. कधी, $8 सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती "अजून मिळवायचं आहे आणि या विचारात आजचा क्षण নিময আনী आजूबाजूला घडणाऱ्या दुःखद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात. मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते. त्या वेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात उरलेली आठवण. LIFE Is SHORT LIVE IT १ आयुष्य समजण्यात भल्याभल्यांची हयात गेली, त्यामुळे आयुष्य समजण्यात नाही, जगण्यात वेळ घालवा.  आजचा दिवस जगा जीवनाचं अंतिम आणि अटल सत्य आहे॰ तो कुणाला मृत्यू हे आणि कसा भेटेल याचा काहीही नेम नाही. कधी, $8 सकाळी हसत घराबाहेर पडलेली व्यक्ती संध्याकाळी परत येईलच याची खात्री नसते. तरीही आपण हे सत्य विसरून रोजच्या धावपळीत ताणतणावात आणि अपेक्षांच्या ओझ्याखाली जगत राहतो. उद्याची चिंता, भविष्याची भीती "अजून मिळवायचं आहे आणि या विचारात आजचा क्षण নিময আনী आजूबाजूला घडणाऱ्या दुःखद घटना आपल्याला क्षणभर थांबवतात. मन सुन्न होतं, डोळे पाणावतात आणि आयुष्य किती नाजूक आहे याची जाणीव होते. त्या वेळी लक्षात येतं की पैसा, पद, प्रतिष्ठा, सत्ता या सगळ्या गोष्टी तिथेच थांबतात. माणसासोबत जातं ते फक्त त्याने कमावलेलं प्रेम, केलेली माणुसकी आणि लोकांच्या मनात उरलेली आठवण. LIFE Is SHORT LIVE IT - ShareChat