"शक्ती अंगी येते आई
जरी मरी माते तुझे नाव घेता.
चैतन्य अंगी येते
गणेशा तुझे रूप पाहता.
संकटे सगळी मिटून जातात
तुमचे स्मरण होता.
🙏🪔शुभ सकाळ 🪔🙏
आपला दिवस आनंदात जावो.
#🙏जय गणेश बाप्पा 🙏
🕉ॐ गं गणपतेय नमः🕉
🚩जय श्री गणेशाय नमः🚩
#गणपती #शुक्रवार भक्ती स्पेशल #🌼शुक्रवार भक्ती स्पेशल 🙏 #वसंत पंचमी


