आमंत्रण ✨
दि. फर्स्ट चर्च, सोलापूर
१६२ व्या वर्धापन दिनानिमित्त
आपण सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रित करीत आहोत
“संजिवन सभा” या विशेष आत्मिक सभेसाठी.
🎤 प्रमुख वक्ते:
पा. सुनील गंगावणे
📅 दिनांक: 07 व 08 जानेवारी 2026
⏰ वेळ: सायं. 6.30 वा.
📍 स्थळ: दि. फर्स्ट चर्च, रंगभवन, सोलापूर
या आत्मिक सभेत सहभागी होऊन
परमेश्वराच्या वचनातून नवीन जीवन, आशा व आशीर्वाद प्राप्त करूया.
🙏 आपली उपस्थिती प्रार्थनापूर्वक अपेक्षित आहे.
—
आयोजक:
सुपर्णकुमार घाडे (प्रेस्बिटर इन्चार्ज)
व सर्व स्टॅंडिंग कमिटी सदस्य
#✝️चर्च प्रेयर⛪️ #✝️बायबल कोट्स📝 #✝️येशू ख्रिस्त✝️ #✝️ Jesus Worship


