ShareChat
click to see wallet page
search
बाप आणि लेक #bap lek #bap #👳बाप👳 #bap #tru line..
bap lek - लेक बाप सगळ्यात जास्त ओढ बाप लेकी च्या नात्यात असते असे म्हणतात खरचं आहे हे॰. आईने जरी नऊ महिने पोटात सांभाळून जन्म दिला असला तरी बापाचा काळीज म्हणजे लेक असते, आई वडिलांच्या प्रेमाची तुलना नाहीच होऊ शकत हि गोष्ट जरी खरी असली तरी बापाचा लेकी वरचं आणि लेकीचा बापा वरचं प्रेम चिमुटभर तरी जास्तच असत... कारण  एकमेव व्यक्ती आहे जो तिला बाप हा असा कधीच धोका देत नाही, रडवत नाही, पाहिजे ती हौस पूर्ण करतो कायम तिची एखाद्या राजकुमारी सारखी काळजी घेतो संपूर्ण जग जरी विरोधात गेलं तरी बाप हा लेकी सोबत खंबीर उभा असतो. 700 लेक बाप सगळ्यात जास्त ओढ बाप लेकी च्या नात्यात असते असे म्हणतात खरचं आहे हे॰. आईने जरी नऊ महिने पोटात सांभाळून जन्म दिला असला तरी बापाचा काळीज म्हणजे लेक असते, आई वडिलांच्या प्रेमाची तुलना नाहीच होऊ शकत हि गोष्ट जरी खरी असली तरी बापाचा लेकी वरचं आणि लेकीचा बापा वरचं प्रेम चिमुटभर तरी जास्तच असत... कारण  एकमेव व्यक्ती आहे जो तिला बाप हा असा कधीच धोका देत नाही, रडवत नाही, पाहिजे ती हौस पूर्ण करतो कायम तिची एखाद्या राजकुमारी सारखी काळजी घेतो संपूर्ण जग जरी विरोधात गेलं तरी बाप हा लेकी सोबत खंबीर उभा असतो. 700 - ShareChat