ShareChat
click to see wallet page
search
#☸️जय भीम #💙जय भीम-गाथा महामानवाची 🤍 #🙏 बाबांची शिकवण
☸️जय भीम - 8&/!4 १४ जानेवारी १९५१ रोजी वरळी मुंबई येथील बुध्ददूत सोसायटीच्या वतीने आयोजित मेळाव्यात मध्यवर्ती सरकारचे कायदेमंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण .! बुद्ध या देशात ८० वर्षे जगला ,या देशात त्याने आयुष्याची ४५ वर्षेप्रचारात घालवली आज  जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्याच्याजवळ नव्हती साधा गाडीघोडाही नव्हता  वाहतुकीचे साधन त्याला उपलब्ध नव्हते तरी पण देश कल्याणाकरिता तो कुठलेही  जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पायी फिरला १२०० वर्षांपर्यंत बुध्दधर्म या देशात  चालू होता ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगले अनंत हाल सोसले त्याचे नावही या देशात निघत नाही, केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो परंतु सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही कधी तरी विजय होईलच आणि आज ती वेळ आली आहे येथील भिक्षूमित्राने सांगितले की पुष्कळ लोकांना दीक्षा घ्यावी वाटते पण त्यांना मी सांगितले की बौध्द होणे सोपे नाही आणि माझे लोकं मिळून जे नियम तयार केले দ্ষণুন সী आहेत ते नियम जे पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुध्द धम्माची दीक्षा घेतल्यावर  तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुध्द धर्मात आणणा येणार नाहीत. घरात खंडोबा  आणि बाहेर चालणार नाही 5=3 जातीला मानणारे लोकं बौध्द होतात आणि बुध्द धम्माला " धर्म बनवतात व बुध्द ब्राह्मणी  धम्माचे मूळच नाहीसे करतात , ज्यांना सवड असेल त्यांनी इथे यावे बुध्द धम्म शिकावा  स्विकारावा वाटला तर स्विकारावा नाहीतर बारा भाईची खिचडी करुन चालायचे आणि मग नाही धर्माला ग्लानी आली आहे पण माझ्या मते एक गोष्ट निश्चित आहे धर्माशिवाय हल्ली  समाज जगणार नाही आणि तो धर्म बुध्द धर्मच पाहिजे समता , बंधुत्व, या सर्व गोष्टी जगाच्या उद्धारासाठी आवश्यक असतील तर त्या बुध्द धर्मातच सापडतील.मी आज २० वर्ष सर्व  धर्मांचा अभ्यास केला आहे सर्व धर्मांचा अभ्यास केल्यावर जगाला बौध्द धर्मच स्वीकारायला पाहिजे असे माझे मत সাট झाले डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग -३ SAMADHAN DANAN 8&/!4 १४ जानेवारी १९५१ रोजी वरळी मुंबई येथील बुध्ददूत सोसायटीच्या वतीने आयोजित मेळाव्यात मध्यवर्ती सरकारचे कायदेमंत्री डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले भाषण .! बुद्ध या देशात ८० वर्षे जगला ,या देशात त्याने आयुष्याची ४५ वर्षेप्रचारात घालवली आज  जशी शंकराचार्याला मोटार आहे तशी त्याच्याजवळ नव्हती साधा गाडीघोडाही नव्हता  वाहतुकीचे साधन त्याला उपलब्ध नव्हते तरी पण देश कल्याणाकरिता तो कुठलेही  जम्मूपासून कन्याकुमारीपर्यंत अक्षरशः पायी फिरला १२०० वर्षांपर्यंत बुध्दधर्म या देशात  चालू होता ज्याने भिक्षा मागून आपले जीवन जगले अनंत हाल सोसले त्याचे नावही या देशात निघत नाही, केव्हा केव्हा खोट्याचा जय होतो परंतु सर्वांनी ध्यानात ठेवावे की सत्याचाही कधी तरी विजय होईलच आणि आज ती वेळ आली आहे येथील भिक्षूमित्राने सांगितले की पुष्कळ लोकांना दीक्षा घ्यावी वाटते पण त्यांना मी सांगितले की बौध्द होणे सोपे नाही आणि माझे लोकं मिळून जे नियम तयार केले দ্ষণুন সী आहेत ते नियम जे पाळतील त्यांनाच दीक्षा दिली पाहिजे. बुध्द धम्माची दीक्षा घेतल्यावर  तुम्हाला हिंदू धर्मातील मते आणि दैवते बुध्द धर्मात आणणा येणार नाहीत. घरात खंडोबा  आणि बाहेर चालणार नाही 5=3 जातीला मानणारे लोकं बौध्द होतात आणि बुध्द धम्माला " धर्म बनवतात व बुध्द ब्राह्मणी  धम्माचे मूळच नाहीसे करतात , ज्यांना सवड असेल त्यांनी इथे यावे बुध्द धम्म शिकावा  स्विकारावा वाटला तर स्विकारावा नाहीतर बारा भाईची खिचडी करुन चालायचे आणि मग नाही धर्माला ग्लानी आली आहे पण माझ्या मते एक गोष्ट निश्चित आहे धर्माशिवाय हल्ली  समाज जगणार नाही आणि तो धर्म बुध्द धर्मच पाहिजे समता , बंधुत्व, या सर्व गोष्टी जगाच्या उद्धारासाठी आवश्यक असतील तर त्या बुध्द धर्मातच सापडतील.मी आज २० वर्ष सर्व  धर्मांचा अभ्यास केला आहे सर्व धर्मांचा अभ्यास केल्यावर जगाला बौध्द धर्मच स्वीकारायला पाहिजे असे माझे मत সাট झाले डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १८ भाग -३ SAMADHAN DANAN - ShareChat