शोक संदेश रैली....
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वा अजितदादा पवार यांचे विमान अपघात मध्ये निधन झाले. त्याबद्दल भावपूर्ण श्रद्धांजलीअर्पण करण्यासाठी लाडसावंगी गाव बंद ठेवण्यात आले होते. दत्ता मंदिर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत शांतता रैली आणि दादा विषय भावना व्यक्त केल्या आहे.
अमर रहे अमर रहे अमर रहे
परत या परत या परत या अजितदादा पवार परत या #अजितदादा #विमान #अपघात


