ShareChat
click to see wallet page
search
#वपु, काळे🌷🌷 #✒व. पु. काळे कोट्स👌 #😇माझे अनमोल विचार✍ #☺️उच्च विचार #☺️सकारात्मक विचार
वपु, काळे🌷🌷 - परमेश्वरावर अपार भक्ती आहे. माझी त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा. तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. इथं लहान काहीच नाही. माणूस पहा! केवढी विराट निर्मिती एक माणूस म्हणजे! पर्वत जेवढा प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गुढ, तसाच प्रत्येक माणूस प्रचंड, अमर्याद आणि गूढही. माणसाला बहाल केलेली पंचेद्रिय हीच दुनिया, त्याची साक्ष. नजरेची आणि स्पर्शाची नादाची दुनिया ர4[. सगळं विराट आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टी करणार नाही. माझी श्रध्दा आहे, की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे, जीवनापेक्षा लोभस असणार, वपु काळे. گ परमेश्वरावर अपार भक्ती आहे. माझी त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा. तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे. इथं लहान काहीच नाही. माणूस पहा! केवढी विराट निर्मिती एक माणूस म्हणजे! पर्वत जेवढा प्रचंड, समुद्र जेवढा अमर्याद, वनश्री जेवढी गुढ, तसाच प्रत्येक माणूस प्रचंड, अमर्याद आणि गूढही. माणसाला बहाल केलेली पंचेद्रिय हीच दुनिया, त्याची साक्ष. नजरेची आणि स्पर्शाची नादाची दुनिया ர4[. सगळं विराट आणि म्हणूनच नेहमी वाटतं की ज्या परमेश्वराने जीवन एवढं विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टी करणार नाही. माझी श्रध्दा आहे, की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे, जीवनापेक्षा लोभस असणार, वपु काळे. گ - ShareChat