ShareChat
click to see wallet page
search
👉देवाची भक्ती..👌 #भक्ती #भक्ती स्टेटस #🎑जीवन प्रवास #✍🏽 माझ्या लेखणीतून #🙂सत्य वचन
भक्ती - देवाची भक्ती. देवाची भक्ती म्हणजे केवळ देवळात जाणे नाही तर माणूस म्हणून शुद्ध राहण्याचा प्रयत्न आहे़.़ जेव्हा माणूस भक्ती करतो तेव्हा तो स्वतःच्या अहंकारापासून दूर जाऊन  सत्याच्या जवळ येतो. भक्ती माणसाच्या मनाला स्थैर्य देते आणि संकटातही उभं राहण्याची ताकद देते. देवावर विश्वास ठेवल्यामुळे अपयश आलं तरी मन कोसळत  नाही तर नव्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. भक्ती आपल्याला संयम शिकवते आणि संयमातून योग्य निर्णय येतात. ज्याच्या मनात भक्ती आहे तो माणूस  जन्माला वाईट करत नाही कारण त्याला आतून एक दुसऱ्याचं ` मर्यादा जाणवते. देवाची भक्ती माणसाच्या जीवनात शिस्त शिस्तीतून यशाचा मार्ग सापडतो. भक्तीमुळे  आणते आणि निवडू मन शांत होतं आणि शांत मनच योग्य दिशा  शकत. आयुष्यात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा भक्तीच  आशेचा दिवा पेटवते. देवाची भक्ती माणसाला नम्र बनवते आणि नम्रतेतच खरी मोठेपणाची ओळख असते. म्हणून देवाची भक्ती ही कर्मांतून जगण्याची कला आहे आर्णि ती स्वीकारली की आयुष्य आपोआप अर्थपूर्ण होतं. एच.एन॰टोंपे निलंगा शिवभक्त देवाची भक्ती. देवाची भक्ती म्हणजे केवळ देवळात जाणे नाही तर माणूस म्हणून शुद्ध राहण्याचा प्रयत्न आहे़.़ जेव्हा माणूस भक्ती करतो तेव्हा तो स्वतःच्या अहंकारापासून दूर जाऊन  सत्याच्या जवळ येतो. भक्ती माणसाच्या मनाला स्थैर्य देते आणि संकटातही उभं राहण्याची ताकद देते. देवावर विश्वास ठेवल्यामुळे अपयश आलं तरी मन कोसळत  नाही तर नव्याने प्रयत्न करण्याची प्रेरणा मिळते. भक्ती आपल्याला संयम शिकवते आणि संयमातून योग्य निर्णय येतात. ज्याच्या मनात भक्ती आहे तो माणूस  जन्माला वाईट करत नाही कारण त्याला आतून एक दुसऱ्याचं ` मर्यादा जाणवते. देवाची भक्ती माणसाच्या जीवनात शिस्त शिस्तीतून यशाचा मार्ग सापडतो. भक्तीमुळे  आणते आणि निवडू मन शांत होतं आणि शांत मनच योग्य दिशा  शकत. आयुष्यात जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा भक्तीच  आशेचा दिवा पेटवते. देवाची भक्ती माणसाला नम्र बनवते आणि नम्रतेतच खरी मोठेपणाची ओळख असते. म्हणून देवाची भक्ती ही कर्मांतून जगण्याची कला आहे आर्णि ती स्वीकारली की आयुष्य आपोआप अर्थपूर्ण होतं. एच.एन॰टोंपे निलंगा शिवभक्त - ShareChat