ShareChat
click to see wallet page
search
🙏 भोगी रेसीपी #😍संक्राती स्पेशल लुक🥳 #😋संक्रांती स्पेशल रेसिपी🧉 #🧉भोगीच्या शुभेच्छा😋 #🧉भोगीच्या शुभेच्छा😋 #💐शुभेच्छा क्रियेटर🙏
😍संक्राती स्पेशल लुक🥳 - म्हला ाहिती भोगीच्या भाजीत कोणकोणत्य Eಹal? भाज्या घालतात? भोगीच्या भाजीत काटेरी छोटी वांगे , गाजर, बटाटे, घेवडा, हिरवे वाटाणे हिरवा हरभरा , रताळे, फरसबीच्या शेंगा इत्यादी भाज्या घातल्या जाता काही ठिकाणी बोरं किंवा ऊसाच्या शेंगा देखील वापरतात. या भाजीत खोबरे , तीळ आणि शेंगदाणे देखील घातले जातात. मंद आचेवर शिजवलेली ही भाजी आरोग्यासाठी पौष्टिक मानली जाते म्हला ाहिती भोगीच्या भाजीत कोणकोणत्य Eಹal? भाज्या घालतात? भोगीच्या भाजीत काटेरी छोटी वांगे , गाजर, बटाटे, घेवडा, हिरवे वाटाणे हिरवा हरभरा , रताळे, फरसबीच्या शेंगा इत्यादी भाज्या घातल्या जाता काही ठिकाणी बोरं किंवा ऊसाच्या शेंगा देखील वापरतात. या भाजीत खोबरे , तीळ आणि शेंगदाणे देखील घातले जातात. मंद आचेवर शिजवलेली ही भाजी आरोग्यासाठी पौष्टिक मानली जाते - ShareChat