ShareChat
click to see wallet page
search
#भरत जैयसीगपुरे आर्वी
भरत जैयसीगपुरे आर्वी - पैसा असेल तरच राजकारणात उतरावे, अशी आजची परिस्थिती झाली आहे॰ कारण उमेदवारीचे तिकीट प्रामुख्याने पैशाच्या जोरावरच दिले जाते. प्रचाराचा संपूर्ण खर्च - जेवण , फ्लेक्स , बॅनर, वाहन व्यवस्था इत्यादी - उमेदवारालाच करावा लागतो. मतदारही {Hag' अनेकदा अशाच उमेदवारांना #rr. निवडणूक जिंकल्यानंतर काही जण आपल्याच माणसांच्या गळ्यात हार घालून सत्कार करतात, सोशल मीडियावर फोटो झळकावतात. मात्र काही दिवसांतच विजयी उमेदवाराबाबत "काहीच कामाचा नाही, काहीच करणार नाही" अशी टीका ऐकतो. " फुकट मतदान केले" असे म्हणणारी अनेक उदाहरणे पुढे येतात. पाच वर्षांनी पुन्हा तोच खेळ सुरू होतो आणि प्रत्यक्षात विकास मात्र हरवलेलाच राहतो. पैसा असेल तरच राजकारणात उतरावे, अशी आजची परिस्थिती झाली आहे॰ कारण उमेदवारीचे तिकीट प्रामुख्याने पैशाच्या जोरावरच दिले जाते. प्रचाराचा संपूर्ण खर्च - जेवण , फ्लेक्स , बॅनर, वाहन व्यवस्था इत्यादी - उमेदवारालाच करावा लागतो. मतदारही {Hag' अनेकदा अशाच उमेदवारांना #rr. निवडणूक जिंकल्यानंतर काही जण आपल्याच माणसांच्या गळ्यात हार घालून सत्कार करतात, सोशल मीडियावर फोटो झळकावतात. मात्र काही दिवसांतच विजयी उमेदवाराबाबत "काहीच कामाचा नाही, काहीच करणार नाही" अशी टीका ऐकतो. " फुकट मतदान केले" असे म्हणणारी अनेक उदाहरणे पुढे येतात. पाच वर्षांनी पुन्हा तोच खेळ सुरू होतो आणि प्रत्यक्षात विकास मात्र हरवलेलाच राहतो. - ShareChat